Monday, July 21, 2008

सहजच चार शब्द .....

साधे जगण्याचे गणित आवडावे
सहजच म्हणून सोडवायला जावे
नंतर अचानक लक्षात यावे
की निवडलेले गणितच चुकीचे असावे
म्हणून मनाचा एक कोपरा कायम रिता ठेवावा
अशा अर्ध्याच राहिलेल्या गणितांसाठी...!!
मस्त... निवांत राहावे असे कोणाला वाटत नाही?

दिवसभर उडनारा भावनांचा धुरळा अलगद विसावला अंधाराच्या साम्राज्यात की मग वास्तवाच्या उदारातून स्वप्न नावारुपास येते...

कल्पनाविस्तार: दिवाळीमधली गम्मत....

किती कमावले? यापेक्शाही काय कमावले? हे महत्वाचे असते..
क्रिकेट हा आपल्या सर्वांसाठी खेळाहूनही खूप जास्त काहीतरी आहे...!

Sunday, July 20, 2008

काही गोष्टी खरोखरच कल्पनेपेक्शा मोठ्या असतात ... तशीच ही एक !